10 वी झाली की ‘हे’ डिप्लोमा कोर्स करा ! आयुष्य 100% सेट होणार
Diploma Course : येत्या काही दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावी आणि दहावीचा निकाल 15 मे 2025 पूर्वीच जाहीर केला जाणार आहे. यामुळे अनेकांच्या माध्यमातून दहावी आणि बारावी झाल्यानंतर काय करायचे? कोणते कोर्सेस करायचे असे प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान आता आपण दहावीनंतर केल्या जाऊ शकणाऱ्या … Read more