परीक्षा न देता बँकेत मिळवा नोकरी, तब्बल 119 जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?
IDBI Bank Recruitment 2025 | जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. IDBI बँकेने Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये परीक्षा घेण्यात येणार नाही. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे अनेक … Read more