International Youth Day 2022: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय युवा दिवस? जाणून घ्या त्यामागील कथा……
International Youth Day 2022: तरुणांचा सहभाग (youth participation) हा कोणत्याही देशासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. विकसित आणि विकसनशील (developed and developing) दोन्ही देशांतील तरुणांना मानसिक आणि सामाजिक अडचणी येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी तरुणांनी जागरूक आणि सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day) म्हणून … Read more