Ajab Gajab News : 67 वर्षांपासून अंघोळ न केलेला जगातील सर्वात घाणेरड्या माणसाचा पहिल्या आंघोळीनंतर झाला मृत्यू, जाणून घ्या मोठे कारण
Ajab Gajab News : इराणचा अमू हाजी (Amu Haji) हा जगातील सर्वात घाणेरडा माणूस (dirty man) मानला जात असे. 67 वर्षे त्यांनी पाण्याचा थेंबही अंगावर टाकला नव्हता कारण त्यांना पाण्याची (Water) भीती वाटत होती. अंघोळ केली तर आजारी पडेल असा अमू हाजीचा विश्वास होता. अमू हाजीने त्याच्या मृत्यूबद्दल वर्तवलेला अंदाज काही प्रमाणात बरोबर मानला जाऊ … Read more