Disadvantages of CNG Cars : तुम्हीही सीएनजी कार खरेदी करताय? तर ‘हे’ 4 मोठे तोटे लक्षात घ्या आणि मग ठरवा…
Disadvantages of CNG Cars : पेट्रोल आणि डिझेलचे (petrol and diesel) दर सतत वाढत असून लोक सीएनजी वाहने (CNG vehicles) खरेदी करण्याकडे वळाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की सीएनजी लागू करण्यासोबतच अनेक तोटेही आहेत. आज या बातमीत आम्ही तुमच्या कारमध्ये CNG असण्याचे प्रमुख तोटे सांगणार आहोत. बट स्पेस संपते गाडीला प्रवाशांप्रमाणे ठेवण्यासाठी बटची … Read more