Vastu Tips: महिलांनो सावधान! उकळते दूध सांडले तर मिळतात ‘हे’ अशुभ संकेत, वाचा सविस्तर
Vastu Tips: घरात कधी कधी काळजी घेऊनही भांड्यातून उकळते दूध बाहेर येते. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो वास्तुशास्त्रामध्ये याला अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रातही दुधाला अनेक शुभ आणि अशुभ चिन्हे जोडलेली आहेत.चला मग जाणून घेऊया उकळते दूध अचानक सांडणे का अशुभ मानले जाते. दूध कमी होणे काय सूचित करते? वास्तुशास्त्रात दूध हा चंद्राचा कारक मानला जातो. … Read more