Bike Anti Theft Lock: आता तुमची बाईक चोरीला जाणार नाही, वापरा ‘हे’ स्वस्त उपकरण

Now your bike will not be stolen use this cheap device

 Bike Anti Theft Lock: BS6 आल्यानंतर बाईकच्या (Bike) किमतीत (prices) मोठी वाढ झाली आहे. आता  बाईकच्या किमती पूर्वीपेक्षा खूप वाढल्या आहेत. याशिवाय हप्ते (installment) किंवा ईएमआयवरील (EMI) त्यांच्या किमती आणखी वाढत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांसाठी बाईक खरेदी करणे हा एक महागडा सौदा झाला आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत दुचाकी चोरीच्या (bike thefts) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत … Read more