दसरा दिवाळीला फ्रीज, वॉशिंग मशीन घ्यायचेय ? 50 टक्क्यांहून अधिक मिळतोय डिस्काउंट, पहा लिस्ट

Discount 2023

Discount 2023 : सण उत्सवास सुरवात झाली आहे. दिवाळी दसरा हे आगमी सण आता समोर आले आहेत. या सणाला अनेक लोक फ्रिज, वॉशिंग मशीन आदी खरेदी करतात. जर तुम्ही यावेळी फ्रिज किंवा वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ५० टक्के पर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. सध्या ऑनलाईन खरेदीचा जमाना आहे. अनेक लोक Amazon … Read more