Discount on Bike and Scooters : अरे व्वा…! सणासुदीच्या काळात ‘या’ कंपनीने आणल्या धमाकेदार ऑफर्स, बाइक आणि स्कूटरवर झिरो डाऊनपेमेंटसह 5 हजारांपर्यंत कॅशबॅक

Discount on Bike and Scooters : जर तुम्ही बाइक (Bike) आणि स्कूटर (Scooter) खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सणासुदीच्या काळात होंडा कंपनीने (Honda Company) धमाकेदार ऑफर्स आणल्या आहे. या कंपनीच्या (Honda) बाइक आणि स्कूटरवर झिरो डाऊनपेमेंटसह 5 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही खरेदीची उत्तम संधी आहे. Honda च्या फेस्टिव्ह … Read more