Diwali Discount Offer : नवीन कार घ्यायचीय? या SUV वर मिळत आहे 2.5 लाखांपार्यंत सूट, पहा यादी

Diwali Discount Offer : दिवाळीनिमित्त (Diwali 2022) अनेक कंपन्या त्यांच्या वेगवेगळ्या गाड्यांवर भरघोस सूट (Discount) देत आहेत. Mahindra, Hyundai, Volkswagen आणि Nissan कंपनीने देखील दिवाळीचे औचित्य साधून आपल्या गाड्यांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या कंपनी त्यांच्या कार्सवर तब्बल 2.5 लाखांपर्यंत सूट देत आहे. त्यामुळे या दिवाळीत तुम्ही या कार्स (Discount on Car) स्वस्तात खरेदी करू … Read more