Discount on Renault Car : त्वरित खरेदी करा या 3 कार! होईल 65 हजारांची बचत, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या

Discount on Renault Car

Discount on Renault Car : मागील महिन्यात Renault च्या शक्तिशाली कार्सवर 62 हजार रुपयांची सवलत देण्यात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा या महिन्यात Renault च्या कार्सवर सवलत देण्यात येत आहे. आता कंपनीच्या 3 कार्सवर 65,000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात घ्या की अशी शानदार ऑफर फक्त 30 जूनपर्यंत उपलब्ध … Read more