Dish SMRT Stick : तुम्हीही तुमच्या जुन्या टीव्हीवर मोफत घेऊ शकता OTT चा आनंद, बसवा फक्त हे उपकरण

Dish SMRT Stick : सध्या OTT प्लॅटफॉर्मचा वापर खूप वाढला आहे. डिश टीव्ही आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत असते. अशीच एक ऑफर डिश टीव्हीने आणली आहे. कंपनी आता आपल्या ग्राहकांना डिश एसएमआरटी स्टिक नावाचे उत्पादन देत आहे. सर्वात महत्त्वाचे आणि आनंदाची बाब म्हणजे हे उपकरण तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीला जोडू शकता. या उपकरणाची किंमत … Read more