Dish TV Recharge Plan : डिश टीव्ही घेऊन येतेय 11 OTT अॅप्सचे 4 भन्नाट प्लॅन, एक महिना फ्री फ्री! पहा तुमचा स्वस्त प्लॅन

Dish TV Recharge Plan : जर तुम्ही डिश टीव्ही वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण डिश टीव्ही तुमच्यासाठी स्वस्त प्लॅन ऑफर करत आहे. डिश टीव्हीच्या वॉचोच्या एकाच सबस्क्रिप्शनसह, तुम्ही एकाधिक प्लॅटफॉर्म आणि त्यांच्या विशाल सामग्री लायब्ररीमध्ये प्रवेश मिळवू शकता. ZEE5, Disney + Hotstar सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये एकत्रित केले जाईल. मॉडेल असेल … Read more