Bigg Boss 16: काउंटडाउन सुरू…..! बिग बॉस 16 च्या प्रीमियरची आली तारीख, जाणून घ्या कधी टेलीकास्ट होणार शो?
Bigg Boss 16: रिअॅलिटी शोचे प्रेमी बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या प्रीमियरच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर समजून घ्या की तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे, कारण सलमान खानचा (salman khan) शो बिग बॉस 16 कधी ऑन एअर होणार याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. बिग बॉस 16 कधी प्रसारित होणार? बिग … Read more