UPSC उत्तीर्ण झाल्यावर वाटली मिठाई,सगळ्यांनी केलं कौतुक, पण सत्य समजल्यावर तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही…
jharkhand Local News : UPSC नागरी सेवा परीक्षेत यश मिळविल्याचा दावा करणाऱ्या झारखंडच्या दिव्या पांडेच्या कुटुंबाने माफी मागितली आहे. UPSC उमेदवारासह तीचे संपूर्ण कुटुंब निराश तसेच लाजिरवाणे झालं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेच्या निकालात हेच नाव आल्याने झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील दिव्या पांडे ही गैरसमजाची शिकार झाली. त्यामुळे आता विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबियांना … Read more