यंदा दिवाळीत पण पाऊस पडणार का ? भारतीय हवामान खात्याने स्पष्टचं सांगितलं
Diwali Rain : मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून माघारी फिरला आहे. नैऋत्य मौसमी पाऊस देशातून माघारी फिरला आहे तर दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये सध्या ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय असून त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मौसमी पाऊस बरसत आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी पाऊस आणि महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. मान्सून परतल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये … Read more