DIZO Smartwatch : DIZO ने लाँच केले भन्नाट फीचरसह दोन स्मार्टवॉच, जाणून घ्या डिटेल्स

DIZO Smartwatch : सध्या स्मार्टवॉचची क्रेझ सुरु आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्याकडेही जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच असावे असे वाटते. जर तुम्ही आता स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण DIZO ने कॉलिंग फीचरसह दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. यामध्ये कंपनी AMOLED डिस्प्ले देत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्टवॉच तुम्ही … Read more