तुम्हीही D-Mart मध्ये शॉपिंग करता ? मग DMart चे पूर्ण नाव काय ? 10 पैकी 9 लोकांना माहिती नाही डीमार्टचे मूळ नाव
DMart Full Name : ‘फोर्ब्स’ कडून अलीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार भारतातील सर्वाधिक टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये राधाकिशन दमानी यांचा सुद्धा नंबर लागतो. ‘फोर्ब्स’ ने जारी केलेल्या 2025 मधील जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते 122 व्या क्रमांकावर आहेत. याच यादीनुसार जर पाहिलं तर ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत … Read more