Journalist Sudhir Chaudhary : जेष्ठ पत्रकार सुधीर चौधरी यांची मोठी घोषणा ! ह्या चॅनेलमध्ये जॉईन होणार

Journalist Sudhir Chaudhary : जेष्ठ पत्रकार (Senior journalist) सुधीर चौधरी (Sudhir Chaudhary) यांनी मोठी घोषणा केली आहे. सुधीर चौधरी झी न्यूजचे (Zee News) एडिटर-इन-चीफ आणि सीईओ असताना डीएनए हा शो (DNA show) खूप लोकप्रिय झाला होता. आता ते आजतक मध्ये सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे. झी न्यूज मीडियाने राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्वतःचे न्यूज चॅनल … Read more