Trending News : धावत्या गाड्यांमागे कुत्रे का धावतात? कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

Trending News : अनेकवेळा गाडीवर जाताना रस्त्याच्या कडेला कुत्री (Dog) दिसतात. काही वेळा तर ती गाडीच्या मागे भुंकत पळतातही. मात्र तुमहाला माहिती आहे का? की कुत्रे धावत्या गाडीच्या मागे (dogs run behind the car) का पळत असतात. यामागे एक कारण आहे. विज्ञानाने लोकांचे जीवन खूप सोपे केले आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांचा शोध … Read more