Don 3 : बॉक्स ऑफिसची स्थिती पाहून ‘बादशहा’ही घाबरला, नाकारली डॉन 3 ची ऑफर

Don 3 : बॉलिवूडसाठी (Bollywood) 2022 हे वर्ष कसोटीचे ठरले आहे. कारण या वर्षात आलेले बॉलिवूडचे सगळे सिनेमे फ्लॉप (Movie flop) झाले आहेत. अगदी दिग्गज सुपरस्टार्सच्या (Bollywood Superstars) सिनेमांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले आहेत. हे पाहून बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान (Shah Rukh Khan ) याला सुद्धा धडकी भरली आहे. शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी तीन चित्रपटांची घोषणा … Read more