Smartphone Launch : बाबो ..! 12,000mAh बॅटरीसह ‘या’ कंपनीने लाँच केला भन्नाट स्मार्टफोन ; जाणून घ्या किंमत

'This' company launched an amazing smartphone with a 12000mAh battery

Smartphone Launch :   स्मार्टफोन (Smartphone) ब्रँड DOOGEE ने आपली नवीन रग्ड स्मार्टफोन सीरीज (rugged smartphone series)  Doogee S89 लाँच केली आहे. या सीरिजअंतर्गत, Doogee S89 आणि S89 Pro जागतिक स्तरावर सादर करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 12,000mAh बॅटरीने सुसज्ज आहेत. हा फोन MediaTek Helio P90 आणि Android 12 सह बाजारात आणला गेला आहे. चला … Read more