पुणेकरांसाठी गुड न्यूज ! शहरातील ‘या’ भागात विकसित होणार डबल डेकर ट्विन बोगदा, वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार
Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे PMRDA कडून शहरात 20 किलोमीटर लांबीचा डबल डेकर ट्विन बोगदा तयार केला जाणार आहे. हा बोगदा येरवडा ते कात्रजदरम्यान असेल अन या 20 किमी लांबीच्या बोगदा प्रकल्पाबाबत आता एक नवीन अपडेट हाती आली आहे. खरे … Read more