Red Sky : मोठ्या आपत्तीचे संकेत ! ह्या शहरात आकाशाचा रंग बदलला…

Red Sky चीनच्या झौशान बंदरात आकाश लाल झाले आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. लोकांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली असून हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रेड स्काय विषय चीनच्या ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिना वेइबो वर ट्रेंडिंग टॉपवर सुरू झाला. या विषयाला 150 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. टिकटॉकच्या चिनी आवृत्ती … Read more