Kidney Stone: चक्क! एका रुग्णाच्या किडनीतून निघाले 206 किडनी स्टोन, जाणून घ्या कोणती होती ती एक चुक…..
Kidney Stone; येथे डॉक्टरांच्या पथकाने 54 वर्षीय रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर 206 किडनी स्टोन (Kidney Stone) काढले आहेत. तासाभराच्या शस्त्रक्रियेनंतर हा किडनी स्टोन काढण्यात डॉक्टरांना यश आले. तेलंगणातील अवेरे ग्लेनेगल ग्लोबल हॉस्पिटल (Aware Gleneagal Global Hospital) मधील डॉक्टरांनी की-होल शस्त्रक्रियेद्वारे नलगोंडा येथील रहिवासी वीरमल्ल रामलक्ष्मीय्या (Veeramalla Ramalakshmiya) यांच्या मूत्रपिंडातील 206 दगड काढले आहेत. रिपोर्टनुसार, रुग्ण स्थानिक डॉक्टरांकडून … Read more