Rear Seat Belt Rule : आता गाडीत मागच्या सीटवर बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट बंधनकारक, काय आहेत नियम जाणून घ्या
Rear Seat Belt Rule : गाडी चालवत (Driving a car) असताना अनेक जण सीट बेल्ट (Seat Belt) लावत नाहीत. त्यामुळे दरवर्षी रस्ते अपघातात (Accident) लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यापैकी कितीतरी मृत्यू (Death) हे सीट बेल्ट न लावल्यामुळे होतात. लोकांनी स्वतःच सीट बेल्ट लावला पाहिजे. परंतु,आता गाडीत मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही सीट बेल्ट (Rear Seat … Read more