ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरबसल्या ‘या’ पद्धतीने अर्ज करा, फक्त 2 डॉक्युमेंट लागणार !

Driving License Application

Driving License Application : वाहनधारकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो वाहन चालवण्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक असतो. विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जो कोणी विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होत असते. त्यामुळे जर तुमच्याकडेही ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर … Read more