आता ड्रायव्हिंग लायसन्स काढणे झाले सोपे ! केंद्रातील सरकारने ‘हा’ नियम बदलला

Driving License

Driving License : जगातील प्रत्येक देशात रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन वाहन कायदा तयार करण्यात आला आहे. आपल्या भारतातही मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार भारतात टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो कोणतेही वाहन चालवताना वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असते. मात्र ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रोसेस खूपच किचकट असते. यामुळे सर्वसामान्यांना ड्रायव्हिंग … Read more