Driving License : खुशखबर ! आता 18 वर्षांखालील लोकांनाही मिळेल ड्रायव्हिंग लायसन्स ; असा करा अर्ज
Driving License : गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल आणि तुम्ही गाडी चालवत असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कारवाई देखील करू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो भारतात वयाच्या 18 वर्षानंतर ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येतो. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितले कि आता 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही ड्रायव्हिंग लायसन्स सहज … Read more