Driving Tips : ‘या’ टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही दाट धुक्यातही चालवू शकता गाडी
Driving Tips : कडाक्याच्या थंडीमुळे सगळीकडे दाट धुके पडले असल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी तर धुक्यांमुळे अपघात होत आहेत. दाट धुक्यात स्वतःवर नियंत्रण आणि गाडीचा वेग कमी ठेवा. जर तुम्हाला अपघात टाळायचे असतील तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित गाडी चालवू शकता आणि अपघातही होणार नाही. गाडी चालवत असताना खालील टिप्स फॉलो … Read more