चारचाकी वाहन शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार देणार 5000 रुपयांचे अनुदान, कुठं करावा लागणार अर्ज?
Driving Training Subsidy : तुम्ही चार चाकी वाहन शिकणार आहात? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. शासनाकडून आता चार चाकी वाहन शिकणाऱ्यांना सुद्धा अनुदान दिले जाणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाद्वारे राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून चार चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्याला पाच हजार रुपयांची अनुदान देण्याची तरतूद … Read more