RBL Bank Share : हा स्टॉक 221 रुपयांवरून घसरून 81 रुपयांपर्यंत आला, मात्र तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत
RBL Bank Share : RBL बँकेचे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 63 टक्के अस्थिर बाजारामध्ये घसरले (dropped) आहेत. RBL बँकेचे शेअर्स सध्या Rs 81.10 वर व्यवहार करत आहेत. या कालावधीत स्टॉक 63.31 टक्क्यांनी घसरला आहे. बीएसईवर (BSE) 82.20 रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत शेअर 1.03 टक्क्यांनी घसरून 81.35 रुपयांवर आला. RBL बँक 5-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस … Read more