Android users beware: हे 17 अॅप्स अँड्रॉइडसाठी आहेत खूप धोकादायक, तुमच्या फोनमध्ये असतील तर लगेच करा डिलीट……..

Android users beware: अँड्रॉइड वापरकर्त्यांनी सावधगिरी (Android users beware) बाळगणे आवश्यक आहे. एका नवीन अहवालानुसार मालवेअर असलेल्या अनेक अॅप्सची माहिती समोर आली आहे. या अॅप्सचा उद्देश वापरकर्त्यांचा डेटा चोरणे हा आहे. याशिवाय त्यांना बँकिंग तपशील, पिन, पासवर्ड आणि वापरकर्त्यांची इतर माहिती देखील मिळते. या अॅप्सबद्दल असे सांगण्यात आले आहे की, ते मोबाईल फोनचे टेक्स्ट मेसेज … Read more