Dry Fruits Benefits : ड्राय फ्रुट्स महिलांसाठी खूप फायदेशीर, गरोदरपणात…
Dry Fruits Benefits : ड्राय फ्रुट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. विशेषत: महिलांनी त्यांच्या आहारात समावेश करावा. ड्राय फ्रूट्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, निरोगी चरबी आणि फायबर यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. तसेच त्यात फायटोस्टेरॉल आणि व्हिटॅमिन-ई सारखे पोषक घटक देखील असतात. हे पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. तसे ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात … Read more