Dry Fruits for Weight Gain : ड्रायफ्रुट्सच्या नियमित सेवनाने खरंच वजन वाढते का?, वाचा…

Dry Fruits for Weight Gain

Dry Fruits for Weight Gain : आरोग्य तज्ज्ञ अनेकवेळा आपल्याला निरोगी राहण्यासाठी ड्राय फ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. सुक्या मेव्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात बदाम, मनुका, पिस्ता, काजू, मनुका, अंजीर इत्यादींचा समावेश होतो. ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर पोषक तत्व असतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. एवढेच नाही तर सुक्या मेव्यामध्ये कॅलरीज, हेल्दी फॅट आणि एनर्जी … Read more