Dry Fruits Price : थंडीमुळे सुकामेव्याच्या दरात वाढ ; मागणी वाढली
Dry Fruits Price : थंडीच्या दिवसात शरिरासाठी उपयुक्त असणाऱ्या ड्रायफ्रुटची मागणी गत महिनाभरापासून वाढली असून, काजू, बदाम, आक्रोडची मागणी १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे. काजूची आवक केरळमधून तर बदामाची आवक अमेरिकेतील कॉलिफोर्नियातून होत आहे तसेच इराणमधूनही बदमाची आवक होते. काजूच्या नवीन हंगामाची सुरुवात झाली असून, त्याला मागणीही चांगली आहे तसेच अक्रोडची आवक दक्षिण अमेरिकेतील … Read more