Skin Care Tips: उन्हाळ्यात त्वचा सतत कोरडी होत असेल तर या 5 सोप्या टिप्स उपयोगी पडतील

Skin Care Tips

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 :- Skin Care Tips: उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून उष्ण वाऱ्याने चेहऱ्याचा सारा रंगच हिरावून घेतला आहे. कडाक्याच्या थंडीप्रमाणेच कडक उन्हामुळे त्वचाही कोरडी आणि निर्जीव होत आहे. हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण कोल्ड क्रीम वापरतो, पण उन्हाळ्यात कोल्ड क्रीम लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होत … Read more