Dry Tulsi Reason : सावधान ! अंगणातील तुळशीचे रोप सुकायला लागले तर होतील हे वाईट परिणाम, चुकूनही करू नका दुर्लक्ष
Dry Tulsi Reason : हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व आहे. हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा केल्यानंतर तुळशीची पूजा करतात. तसेच देवाची पूजा करताना देखील तुळशीचा वापर केला जातो. तसेच तुळशीची पाने आरोग्यासाठी चांगली असतात असेही अनेकजण मानतात. तुळशीच्या रोपाची पूजा करण्याची पद्धत हिंदू धर्मात सांगितली आहे. त्याची खूप काळजी घ्यावी लागते. यामध्ये रविवार, एकादशी आणि ग्रहण … Read more