मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV ‘या’ दिवशी होणार लाँच , सेफ्टी आणि फीचर्स जबरदस्त
Maruti E-Vitara | मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ‘ई-वितारा’ची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. ही कार आधीच सादर करण्यात आली होती, मात्र कंपनीकडून अद्याप तिची चाचणी सुरू आहे. आता बातमी मिळत आहे की ही दमदार इलेक्ट्रिक कार पुढील महिन्यात म्हणजे मे 2025 मध्ये भारतात अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे काही डीलर्सनी आधीच तिचं ऑफलाइन … Read more