मोठी बातमी ! सरकारने ब्लॉक केले तब्बल 22 YouTube चॅनेल, 18 भारतीय यूट्यूब चॅनेलचा समावेश !

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24  :- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022 रोजी बावीस (22) यूट्यूब वृत्तवाहिन्या, तीन (3) ट्वीटर खाती, एक (1) फेसबुक खाते, एक (1) बातम्यांवर आधारीत संकेतस्थळ अवरोधित (ब्लॉक) करण्याचे आदेश जारी केले आहेत. ब्लॉक केलेल्या वाहिन्यांच्या दर्शकांची एकत्रित संख्या 260 … Read more