Dunki Release Date : प्रतीक्षा संपली! ‘डंकी’ सिनेमाची रिलीज डेट व पोस्टर रिलीज, किंग खान करणार ‘ही’ भूमिका, वाचा सविस्तर

‘जवान’ या चित्रपटाच्या यशामुळे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान खूश आहे. आता तो आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन येत आहे. यावर्षी त्याने ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. डिसेंबरमध्ये ‘डंकी’ प्रदर्शित होऊन तो या वर्षाची सांगता करणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर जारी केले आहे आणि चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची तारीख जाहीर … Read more