Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर काय करावे? हे आहेत सोपे उपाय लगेच मिळेल लायसन्स

Driving License

Driving License : देशात वाहन चालवण्यासाठी अनेक नियम बनवण्यात आले आहेत. जर तुम्हीही वाहन चालवत असाल तर तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोणतेही वाहन चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे आहे. जर तुम्ही वाहन चालवत असाल आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमच्यावर आरटीओ अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे वाहन चालवण्यासाठी … Read more