Duplicate photo-video : तुमचाही आयफोन डुप्लिकेट फोटो आणि व्हिडिओंनी भरलाय का ? ‘ही’ ट्रिक येईल कामी
Duplicate photo-video : सध्या सोशल मिडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दररोज अनेकजणांच्या फोनमध्ये फोटो आणि व्हिडिओ खूप असतात. काहींच्या तर डुप्लिकेट फोटो आणि व्हिडिओंनी भरलेला असतो. अशावेळी काय करावे ते समजत नाही. काहीजण फोनच फॉरमॅट करतात. जर तुम्ही आयफोन वापरकर्ते असाल आणि तुमच्याही फोनमध्ये डुप्लिकेट फोटो किंवा व्हिडिओ असतील तर काळजी करू नका. तुम्ही … Read more