Kisan Credit Card : मोठी बातमी ..! आता ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार किसान क्रेडिट कार्ड,जाणून घ्या डिटेल्स

Now only 'these' farmers will get Kisan Credit Card know the details

Kisan Credit Card :  किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) ही केंद्र सरकारची (Central Government) योजना आहे. ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना (farmers) तसेच मत्स्यव्यवसाय (fisheries) आणि पशुपालन क्षेत्रातील (animal husbandry sector) लोकांना अल्प मुदतीचे कर्ज (short-term loans) उपलब्ध करून देणे आहे. कर्जाची (KCC Scheme) रक्कम उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि इतर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ … Read more