Maruti Suzuki Recall: अर्रर्रर्र .. मारुतीची ‘ही’ कार फेल ! कंपनीने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Maruti Suzuki Recall Maruti's 'this' car failed The company took a big decision

Maruti Suzuki Recall: भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने त्यांच्या डिझायर एस टूर सेडानची (Dzire S Tour sedan) रिकॉल (recall) घोषणा केली आहे. कारमधील एअरबॅग युनिटमधील (airbag units) दोषामुळे कार निर्माता डिझायर टूर एस सेडानच्या 166 युनिट्स परत मागवत आहे. मारुती सुझुकीने सांगितले की एअरबॅग कंट्रोल युनिट बदलण्याची गरज आहे. … Read more