100 रुपयांचा प्रवास फक्त 30 रुपयात ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये सुरू होणार ई-बाईक टॅक्सी, सरकारकडून अनुदानही मिळणार

E-Bike Taxi Service In Maharashtra

E-Bike Taxi Service In Maharashtra : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगलीसारख्या महानगरांमध्ये टॅक्सीने प्रवास करणे फारच महाग झाले आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने महानगरांमधील टॅक्सीचा प्रवास देखील महाग झाला आहे. मात्र, आता लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू होणार आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांचा टॅक्सीचा प्रवास अधिक किफायतशीर होईल अशी आशा … Read more