Smartphone Sale : मोठी संधी!! Nothing Phone 1 आज पहिल्या सेलमध्ये फक्त ₹ 1,567 मध्ये खरेदी करा; ऑफर सविस्तर पहा

Smartphone Sale : ग्राहकांसाठी (customers) Nothing कडून एक आनंदाची बातमी आहे, खरं तर कंपनीचा पहिला सेल (Sale) आजपासून म्हणजेच 21 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याची खुली विक्री आज सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून (e-commerce website Flipkart) तुम्ही फोन खरेदी करू शकता. फोनवर उपलब्ध असलेल्या बँक ऑफर्स (Bank offers) आणि इतर सवलतींशी … Read more