Mahindra Car : महिंद्रा लवकरच लॉन्च करणार XUV700 चे इलेक्ट्रिक व्हर्जन, चाचणी दरम्यान समोर आल्या कारच्या खास गोष्टी; जाणून घ्या

Mahindra Car : महिंद्रा लवकरच भारतीय बाजारात (Indian market) त्यांचे इलेक्ट्रिक कारचे व्हर्जन (Electric car version) लॉन्च (launch) करणार आहे. हे एक मॉडेल महिंद्रा E8 होते. जे XUV700 चे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. महिंद्राने या नवीन आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीची चाचणी सुरू केली आहे. कधी सुरू होणार? नवीन e8 ही बॉर्न-इलेक्ट्रिक (Born-electric) प्लॅटफॉर्मवर ब्रँडमधून उत्पादनात जाणारी पहिली … Read more