Viral News : या दगडांमध्ये लपला आहे एक पक्षी ! अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडला नाही, पहा तुम्हाला दिसतोय का?
Viral News : काही अशा काही गोष्टी असतात त्या सहजासहजी आपल्या डोळ्यांना (Eyes) दिसत नाहीत. त्या वस्तूचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा रंगही एकसारखाच असतो. त्यामुळे अनेकांना ती वस्तू शोधणे कठीण जाते. गरुडाची (Eagle) दृष्टी सर्वात वेगवान मानली जाते. या शिकारी पक्ष्याची दृष्टी माणसांपेक्षा आठपट अधिक आहे. 500 फूट अंतरावरूनही तो आपली शिकार पाहू शकतो. ‘गरुडाचा डोळा’ … Read more