Vermicompost Farming: गांडूळ खतापासून कमवू शकता लाखोंचा नफा, जाणून घ्या उत्पादनाची सोपी पद्धत…..
Organic farming : रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता तर कमी होत आहेच, शिवाय त्याचा लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत बहुतांश शेतकरी आता सेंद्रिय शेती (Organic farming) कडे वळू लागले आहेत. त्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक पद्धतीने केलेल्या शेतीच्या तुलनेत यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो, त्यासाठी वापरले जाणारे खत आपण घरीच तयार … Read more